मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इथल्या वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. दररोज लाखो मुंबईकर बस, रेल्वे, टॅक्सी, ऑटो अशा विविध प्रकारच्या सार्वजनिक आणि खाजगी वाहनांचा वापर करून आपल्या रोजच्या प्रवासाची गरज भागवत आहेत. अपुऱ्या वाहतूक सोयीसुविधांमुळे मुंबईकरांचे आतोनात हाल होत आहेत. यासाठी शहरातील वाहतूक यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता होती. त्या प... https://devgatha.in/mumbai-metro/